एस्तेर 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्याला आपण हामानास घेऊन यावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यावर एस्तेरने उत्तर दिले, “महाराजांच्या मर्जीस आले, तर मी तयार केलेल्या मेजवानीला आपण व हामानाने आज यावे, अशी माझी इच्छा आहे.” Viz kapitola |