Online Bible

- Reklamy -




एस्तेर 5:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 एवढे असूनही तो मर्दखय यहूदी राजद्वारी बसलेला माझ्या दृष्टीला पडत आहे तोवर हे सर्व व्यर्थ आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु मी राजद्वारासमोर बसणार्‍या व मला मुजरा करण्याचे नाकारणार्‍या यहूदी मर्दखयाला पाहतो, तेव्हा ते मला मुळीच समाधान देत नाही.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 5:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy