एस्तेर 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मर्दखयाने मग त्यास जे घडले ते सर्व सांगितले. यहूद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती चांदी जमा करायचे हामानाने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहूदी लोकांचा वध व्हावा म्हणून हामानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत ही सर्व हकिकत मर्दखयाने त्याला सांगितली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले. Viz kapitola |