एस्तेर 2:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांच्यामधून मग जी तरुण कन्या राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या जागी राणीपद मिळावे. राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग त्यांपैकी जी कुमारी राजाच्या मनास येईल ती वश्तीच्या ठिकाणी राजाची पट्टराणी व्हावी.” ही गोष्ट राजाला पसंत पडून त्याप्रमाणे त्याने केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग जी तरुणी तुम्हाला अधिक प्रसन्न करेल ती वश्तीच्या जागी राणी केली जाईल.” या सूचनेने राजा अतिशय संतुष्ट झाला आणि त्याने ती योजना अंमलात आणली. Viz kapitola |