Online Bible

- Reklamy -




एस्तेर 2:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयाला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मर्दखयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तेर राणीला ती सांगितली, आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजाला ती सांगितली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मर्दखयाने या कटाची माहिती शोधून काढली व ती बातमी त्याने एस्तेर राणीला कळवली. तिने ती राजास कळवली आणि मर्दखयाकडून कटाची माहिती मिळाल्याचे त्याला सांगितले.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 2:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy