एस्तेर 2:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे तेबेथ महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा एस्तेरला अहश्वेरोश राजाच्या महालात त्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या दहाव्या म्हणजे, तेबेथ महिन्यात नेण्यात आले. Viz kapitola |