Online Bible

- Reklamy -




एस्तेर 2:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती, अंत:पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा : अंतःपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येई;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 2:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy