एस्तेर 10:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या बेटांवर खंडणी बसवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहश्वेरोश राजाने आपल्या संपूर्ण साम्राज्याच्या मुख्य भूमीवर व समुद्रकिनाऱ्यावरील बेटांवर कर लावला. Viz kapitola |