एस्तेर 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सोन्याच्या पेल्यांतून पेयपदार्थ वाढले जात होते. प्रत्येक पेला अव्दितीय असा होता आणि राजाच्या उदारपणाप्रमाणे राजकीय द्राक्षरस पुष्कळच होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या मेजवानीत राजाला पिण्यास योग्य असा द्राक्षारस तर्हेतर्हेच्या सुवर्णपात्रांत घालून राजाच्या औदार्यानुसार लोकांना विपुल पिण्यास देण्यात आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 निरनिराळे नक्षीकाम केलेल्या सुवर्णपात्रांतून पेय दिले जात होते आणि शाही मद्य राजाच्या औदार्यास साजेल असे विपुलतेने दिले जात होते. Viz kapitola |