इफिसकरांस 6:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आमची खुशाली तुम्हांला कळावी व त्याने तुमच्या अंत:करणाचे समाधान करावे ह्याकरताच मी त्याला तुमच्याकडे पाठवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 आमची खुशाली तुम्हांला कळावी व तुम्हांला उत्तेजन मिळावे ह्याकरिता मी त्याला तुमच्याकडे पाठविले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुम्हाला प्रोत्साहित करावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवित आहे. Viz kapitola |