इफिसकरांस 6:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हास समजावे म्हणून, प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखिक या सर्व गोष्टी तुम्हास कळवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 माझे कसे काय चालले आहे हे तुम्हांलाही समजावे म्हणून प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक जो तुखिक तो तुम्हांला सर्वकाही कळवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 माझे कसे काय चालले आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून आपला प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक तुखिक तुम्हांला सर्व काही कळवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल. Viz kapitola |