इफिसकरांस 6:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी लाभलेली सिद्धता पादत्राणे म्हणून पायी चढवा Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा. Viz kapitola |