इफिसकरांस 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्या लोकांवर देवाचा कोप होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो. Viz kapitola |