Online Bible

- Reklamy -




इफिसकरांस 5:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 “म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 “म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 “या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.”

Viz kapitola kopírovat




इफिसकरांस 5:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy