Online Bible

- Reklamy -




इफिसकरांस 5:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 स्तोत्रे, भक्तिगीते व अध्यात्मिक गाणी तुमच्यामध्ये गात राहून तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूसाठी गायन-वादन करा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा.

Viz kapitola kopírovat




इफिसकरांस 5:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy