इफिसकरांस 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2 Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 कारण असे म्हटले आहे, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.” Viz kapitola |