इफिसकरांस 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 एकच देव जो सर्वांचा पिता, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एकच परमेश्वर असून ते सर्वांचे पिता आहेत. तेच सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहेत. Viz kapitola |