इफिसकरांस 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ते असे की, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 म्हणून तुमच्या पूर्वीच्या आचारणाचा कर्ता जो जुना मनुष्य तो भ्रष्ट व देहलालसेने भ्रमिष्ट झाला आहे. त्याचा तुम्ही त्याग करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; Viz kapitola |