इफिसकरांस 3:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेणेकरून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 देवाच्या सामर्थ्याच्या कृतीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले, त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परमेश्वराच्या कृपेच्या वरदानाने व सामर्थ्याच्या कृतीने मी या शुभवार्तेचा सेवक झालो आहे. Viz kapitola |