इफिसकरांस 3:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 म्हणून मी विनंती करतो की, तुमच्याप्रीत्यर्थ मला होणार्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हांला भूषणावह आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 म्हणून मी विनंती करतो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हाला भूषणावह आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 म्हणून तुमच्यासाठी जे दुःख मला सहन करावे लागत आहे यामुळे तुम्ही मुळीच निराश होऊ नका, कारण ते तुमचे गौरव आहे. Viz kapitola |