इफिसकरांस 2:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तर मग तुम्ही आत्तापासून परके व उपरे नाही, पवित्र लोकांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घराण्यातील लोक आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. Viz kapitola |