इफिसकरांस 1:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तेथे तो सर्व स्वर्गीय राज्यकर्त्यांवर, अधिकाऱ्यांवर, सामर्थ्यावर व प्रभूंवर राज्य करतो. ह्रीच्या व भावी युगांतील सर्व अधिकारपदांपेक्षा उच्च अधिकारपद त्याला मिळाले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जे स्थान सर्व शासन आणि अधिकार, सामर्थ्य आणि प्रभुत्व व सध्याच्या युगात व येणार्या युगातील कोणत्याही नावांपेक्षाही सर्वोच्च आहे, Viz kapitola |