उपदेशक 9:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 विद्वान मनुष्याने शांतपणे उच्चारलेले काही शब्द हे मूर्ख राजाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 सुज्ञानी मनुष्याच्या शांत शब्दांकडे लक्ष देणे हे मूर्खांच्या राजाचे ओरडणे ऐकण्यापेक्षा बरे. Viz kapitola |