उपदेशक 9:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण त्या शहरात एक विद्वान होता. तो विद्वान गरीब होता. पण त्याने आपल्या ज्ञानाने त्या शहराचा बचाव केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब मनुष्यास विसरून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्या शहरात एक गरीब पण सुज्ञ मनुष्य होता, आणि आपल्या सुज्ञानाने त्याने शहर वाचविले. पण त्या गरीब माणसाची कोणी आठवण केली नाही. Viz kapitola |