उपदेशक 8:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 प्रत्येक गोष्टीला योग्य उत्तर मिळण्याचा आणि प्रतिक्रिया दर्शविण्याचा समय आहे. कारण मनुष्याच्या अडचणी मोठ्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 प्रत्येक गोष्टीला नेमलेला काळ व न्यायसमय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जरी त्या व्यक्तीला भारी यातना सोसाव्या लागतात, तरी प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया ठरलेली असते. Viz kapitola |