Online Bible

- Reklamy -




उपदेशक 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्यास कोण म्हणेल, तू काय करतो?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 राजाचा शब्द तर प्रबळ असतो; “तू हे काय करतोस,” असे त्याला कोण म्हणेल?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार?

Viz kapitola kopírovat




उपदेशक 8:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy