उपदेशक 7:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस, क्रोध तर मूर्खाच्या मांडीवर वास करतो. Viz kapitola |