उपदेशक 7:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जे आहे ते दूर व अत्यंत गूढ आहे; त्याचा थांग कोणाला लागणार? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 जे काही अस्तित्वात आहे ते खूपच दूर आणि सखोल आहे, त्याचा शोध कोणाला घेता येईल? Viz kapitola |