उपदेशक 7:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नगरातल्या दहा अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 सुज्ञान एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला एका शहराच्या दहा शासकांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते. Viz kapitola |