उपदेशक 7:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 स्वनीतिमान होऊ नका, स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. तू आपल्या स्वतःचा नाश का करून घेतो? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 फाजील नीतिमान होऊ नकोस; मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नकोस; तू आपला नाश का करून घ्यावास? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 अति नीतिमान होऊ नका, किंवा अति सुज्ञानीही असू नका— तुम्ही स्वतःचा नाश का करून घ्यावा? Viz kapitola |