Online Bible

- Reklamy -




उपदेशक 7:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात, आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 एखादा नीतिमान मनुष्य नीतीचे र्आचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो; आणि एखादा दुष्ट मनुष्य अनीतीचे आचरण करीत असताही दिर्घायू होतो; हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसांत पाहिले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 या व्यर्थ जीवनामध्ये मी दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत: नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्वात नाहीसे होतात, आणि दुष्ट त्यांच्या दुष्टपणात दीर्घायुष्य जगतात.

Viz kapitola kopírovat




उपदेशक 7:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy