उपदेशक 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे डोळे पाहून त्यामध्ये समाधान मानतात ते चांगले आहे मन इकडे तिकडे भटकणाऱ्या हावेपेक्षा ते बरे. हे सुध्दा वाफच आहे. व वाऱ्याचा पाठलाग करणाऱ्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मन इकडेतिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ज्यागोष्टी निरर्थक वार्याचा पाठलाग करण्यासारख्या आहेत, वासनेमागे धावण्यापेक्षा, आपल्या दृष्टीसमोर आहे, त्यात संतुष्ट असणे बरे. Viz kapitola |