उपदेशक 6:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक फायदा होतो? त्याचप्रमाणे जो गरीब असून दुसऱ्या लोकांसमोर कसे वागावे हे ज्याला समजते त्यास तरी काय फायदा? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक लाभ होतो? त्याप्रमाणेच जो दीन असून लोकांत कसे वागावे हे जाणतो त्याला तरी काय लाभ? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 शहाण्या लोकांना मूर्ख लोकांपेक्षा काय फायदा? दुसर्या लोकांसमोर कसे वागावे हे जाणून गरिबांना काय फायदा? Viz kapitola |