उपदेशक 6:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जे मी भूतलावर एक अरिष्ट पाहिले. आणि ते मनुष्यासाठी भारीच असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी भूतलावर एक अनिष्ट पाहिले; ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सूर्याखाली आढळणारी आणखी एक वाईट गोष्ट मला दिसली, जी मानवावर अतिशय भारी आहे: Viz kapitola |