उपदेशक 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर तू देवाला नवस केला असेल तर तो फेडायला वेळ लावू नको. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नकोस, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो; जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक. Viz kapitola |