उपदेशक 5:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तो त्याच्या आयुष्यभर अंधारात अन्न खातो आणि खिन्नतेने शेवटी तो आजारी आणि रागीट बनतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांच्या सर्व दिवसांत ते अंधारात राहून अत्यंत निराशा, यातना आणि क्रोधासह अन्न खातात, Viz kapitola |