Online Bible

- Reklamy -




उपदेशक 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 दुसरे एक मोठे अरिष्टच आहे तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, म्हणून जो कोणी वायफळ काम करतो त्यास काय लाभ मिळतो?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे; त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ही देखील अतिशय भयानक दुष्टता आहे: सर्वजण जसे येतात, तसेच ते जातात, आणि वार्‍यासाठी कष्ट करून त्यांना काय मिळते?

Viz kapitola kopírovat




उपदेशक 5:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy