उपदेशक 5:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जे मी भूतलावर पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे, ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले धन होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 धनिक धन राखून ठेवतो ते त्याच्या हानीला कारण होते; हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 सूर्याखाली मी एक भयंकर गोष्ट पाहिली: जसे मालकाची हानी होण्यासाठी साठविलेली संपत्ती, Viz kapitola |