उपदेशक 4:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुरुंगातून राज्य करायला बाहेर आला असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण हा कारागृहातून निघून राजा झाला; पण तो आपल्या राज्यात जरी जन्मला तरी कंगाल झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल. Viz kapitola |