उपदेशक 4:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही. Viz kapitola |