उपदेशक 4:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते. परंतु एकट्याला ऊब कशी काय येऊ शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार? Viz kapitola |