उपदेशक 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांनी जिवंत असेपर्यंत आनंदीत रहावे व चांगले ते करीत रहावे याहून त्यास काही उत्तम नाही असे मला समजले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्याला काही नाही हे मला कळून आले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मला ठाऊक आहे की जिवंत असेपर्यंत मनुष्याने सुखी राहावे आणि दुसर्याचे हित करावे, यापेक्षा काहीही उत्तम नाही. Viz kapitola |