उपदेशक 3:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे. Viz kapitola |