उपदेशक 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 असा मी थोर झालो; माझ्यापूर्वी यरुशलेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो तरी माझा विवेक कायम होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले. Viz kapitola |