उपदेशक 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, पावसानंतर ढग परत जात नाहीत; Viz kapitola |