उपदेशक 12:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझ्या मुला, त्याखेरीज अधिक सावध रहा. पुष्कळ पुस्तके रचण्याला, काही अंत नाही. खूप अभ्यास देहाला थकवा आणेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्याखेरीज, माझ्या पुत्रा, असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणवते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याव्यतिरिक्त असलेल्या शिक्षणापासून माझ्या मुला सावध राहा. अधिक पुस्तके लिहून ठेवायला अंत नाही आणि पुष्कळ अभ्यास केल्याने शरीर थकते. Viz kapitola |