Online Bible

- Reklamy -




उपदेशक 10:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जो कोणी खड्डा खणतो, तोच त्यामध्ये पडू शकतो आणि जो कोणी भिंत तोडून टाकतो त्यास साप चावण्याची शक्यता असते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 जो खड्डा खणतो तोच त्यात पडतो; जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल. जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल.

Viz kapitola kopírovat




उपदेशक 10:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy