Online Bible

- Reklamy -




उपदेशक 10:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 एक अनर्थ तो मी पृथ्वीवर पाहिला आहे, अधिकाऱ्याच्या चुकीने येतो ते मी पाहिले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले, ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे, अशी चूक की जी अधिकार्‍यांकडून घडते.

Viz kapitola kopírovat




उपदेशक 10:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy