उपदेशक 10:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका. शांत राहिल्याने मोठा असह्य संताप शांत होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला, तर आपले स्थान सोडू नकोस; विनम्रता मोठे अपराध शांतविते. Viz kapitola |