उपदेशक 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सर्व नद्या सागरात जाऊन मिळतात पण सागर कधीही भरून जात नाही. ज्या स्थानाकडून नद्या वाहत येतात, तेथेच त्या पुन्हा जातात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनःपुन्हा वाहत राहतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सर्व प्रवाह समुद्रास मिळतात, तरीही समुद्र कधी भरलेला नाही. नद्या पुन्हा त्या स्थानाकडून वाहू लागतात, जिथून त्यांचा उगम होतो, Viz kapitola |